Iran Israel War Update : खोमेनेईंसाठी मित्रच कसा ठरला शत्रू? अन् इस्त्रायलनं डाव साधला... | LetsUpp
Автор: LetsUpp Marathi
Загружено: 2026-03-01
Просмотров: 6481
Описание:
काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका, इस्त्रायलमधील तणाव चांगलाच वाढल्याचं दिसतंय. त्यानंतर या देशांनी एकमेकांवर हल्ले देखील सुरु केले. पण शनिवारी सकाळी इस्त्रायलनं इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर नव्या युद्धाला तोंड फुटलंय. हा हल्ला होताच अमेरिकेनं देखील युद्धात उडी घेतली. आणि त्यांनी इस्त्रायलच्या बाजूनं इराणविरोधात युद्धाचीच घोषणा केली. या युद्धात दोन दिवसांत शेकडो लोकांचा मृत्यू झालाय. आणि त्यातच इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा देखील मृत्यू झालाय. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालाय.
-
#IranvsIsrael #NSA #america #USIranWar #AlirezaArafi #Khamenei #khameneiisdead #AyatollahAliKhamenei #WorldWar3 #Iran #Israel #MiddleEastConflict #LetsUppNews #LetsUppMarathi #warnews
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: