RTE प्रवेशातील 1 किमी अट स्थगित | RTE Admission Rule
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-09
Просмотров: 6553
Описание:
RTE प्रवेशातील 1 किमी अट स्थगित | RTE Admission Rule
RTE प्रवेशासाठी राज्य सरकारने लादलेल्या 'एक किलोमीटर' अंतराच्या जाचक अटीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिलीये... सरकारच्या नव्या नियमानुसार, विद्यार्थ्याला त्याच्या घरापासून केवळ 1 किमी परिसरातील शाळा निवडण्याची सक्ती करण्यात आली होती. या निर्णयाला बोधी रामटेके, दीपक चटप यांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते. यावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे...
rte admission rule maharashtra, bombay high court nagpur bench order, rte 1 km rule stay, rte admission news maharashtra, education policy maharashtra, rte admission distance rule, nagpur bench rte hearing, parents rte admission issue, maharashtra education news, rte quota school admission
#rteadmission #bombayhighcourt #nagpurbench #educationnews #maharashtraeducation #rterule #schooladmission #maharashtranews #legalnews #breakingnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: