एलपीजी सिलेंडर टंचाईत लालबागच्या ‘हॉटेल माजघर’चा नवा प्रयोग!
Автор: MahaMTB
Загружено: 2026-03-14
Просмотров: 3484
Описание:
मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता बंद झाल्याने अनेक हॉटेल्स अडचणीत आली आहेत. मात्र लालबागमधील ‘हॉटेल माजघर’ या मालवणी सीफूड रेस्टॉरंटने या संकटाला संधी मानत स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक इंडक्शन स्टोव्ह आणि फ्रायर्सचा वापर सुरू केला आहे.
#LPGShortage #MumbaiNews #HotelMajghar #Lalbaug #InductionCooking #RestaurantNews #MumbaiRestaurants #BreakingNews #MarathiNews #GasCrisis #FoodBusiness #LocalNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: