दोडक्याची भाजी जगातील सर्वात सोपी पध्दत झणझणीत आणि चविष्ट
Автор: shighrata's Kitchen
Загружено: 2025-07-26
Просмотров: 487
Описание:
नमस्कार ,🙏
"SHIGHRATA'S KITCHEN" या मराठी चॅनेल वर आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत.
मला कुकिंगची आवड आहे.
मी स्वतःला एक उत्तम सुगरण आहे असे म्हणणार नाही. पण मला विविध प्रकारचे पदार्थ बनवायला खूप आवडते. पदार्थ बनवणे हे फार अवघड नाही परंतु ती एक आदर्श गृहिणीची कला आहे.
घरातील लोक आवडीने खाणारे असले आणि आपल्या पदार्थांची प्रशंसा करून कौतुकाची थाप पाठीवर दिली की कोणत्याही गृहिणीला खूप भारी वाटते.
"SHIGHRATA'S KITCHEN" या मराठी चॅनेलवर मी केक पासून ते आईस्क्रीम पर्यंत व विविध स्वादिष्ट आणि रुचकर शाकाहारी पदार्थ कसे बनवायचे हे साध्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मला निश्चित खात्री आहे माझ्या रेसिपी आपण पाहिल्यानंतर आपणास त्या निश्चित करूनच पहाव्यात असे वाटणार त्यात तीळ मात्र शंका नाही.
संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे जे जे आपणास ठाऊक ते-ते दुसऱ्यांना सांगावे शहाणे करून सोडावे सकलजन! या उक्तीप्रमाणे माझ्याकडे अवगत असलेली कला आपल्यापुढे "SHIGHRATA'S KITCHEN"या चॅनेलवर सादर करणार आहे. आपण त्या रेसिपीज पहा ट्राय करा आणि लाईक, सबस्क्राईब, कमेंट व शेअर करून मला सपोर्ट करा.💪💪💪
चला तर"SHIGHRATA'S KITCHEN" या मराठी चॅनेलला LIKE, SUBSCRIBE, COMMENT, आणि,SHARE करा.
THANK YOU ☺️☺️☺️ 🙏🙏🙏
#food#recip#foodie#easyrecipe #shighrataskitchen#vairalvideo#youtube
#bhaji#दोडक्याचीभाजी#श्रावणस्पेशल
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: