ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

धुळे जिल्ह्यातील आमदार | All MLA in Dhule District

Автор: Amol Ghadge

Загружено: 2021-01-31

Просмотров: 125989

Описание: धुळे जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. २००९ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये पुर्वाश्रमीच्या धुळे व कुसुंबा मतदार संघात बदल करुन कुंसुंबा आणि धुळे ऐवजी धुळे ग्रामीण आणि धुळे शहर हे मतदार संघ तयार झाले. 1978 पूर्वी धुळे ऐवजी Dhulia South आणि Dhulia North असे विधानसभा मतदार संघ होते. सध्या जिल्ह्यात साक्री, धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, आणि शिरपूर असे पाच मतदारसंघ आहेत

१९६२ मध्ये साक्री मतदारसंघातून गोकुळ रुपला गावित
शिंदखेडा मतदारसंघातून नारायणराव सहदेवराव पाटिल
शिरपूर मतदारसंघातून व्यंकटराव तानाजी धोबी
Dhulia South मतदारसंघातून भगवतीप्रसाद पांडे
Dhulia North मतदारसंघातून चंद्रकांत नामदेव पाटील

१९६७ मध्ये साक्री मतदारसंघातून उत्तमराव नांद्रे
शिंदखेडा मतदारसंघातून नारायणराव सहदेवराव पाटिल
शिरपूर मतदारसंघातून शिवाजीराव गिरधर पाटील
Dhulia South मतदारसंघातून डॉ. चौधरी
Dhulia North मतदारसंघातून चंद्रकांत नामदेव पाटील

१९७२ मध्ये साक्री मतदारसंघातून गोजरताई रामराव भामरे
शिंदखेडा मतदारसंघातून लिलाबाई उत्तमराव पाटील
शिरपूर मतदारसंघातून शिवाजीराव गिरधर पाटील
Dhulia South मतदारसंघातून कमलाबाई अजमेरा
Dhulia North मतदारसंघातून सदाशिव शंकर माळी

१९७८ मध्ये साक्री मतदारसंघातून सुकराम मालुसरे
शिंदखेडा मतदारसंघातून मधुकरराव सिसोदे
शिरपूर मतदारसंघातून प्रल्हादराव माधवराव पाटील
धुळे मतदारसंघातून किसनराव खोपडे
कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील

१९८० मध्ये साक्री मतदारसंघातून सुकराम मालुसरे
शिंदखेडा मतदारसंघातून रंगराव माधवराव पाटील
शिरपूर मतदारसंघातून इंद्रसिंह राजपूत
धुळे मतदारसंघातून कमलाबाई अजमेरा
कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील

१९८५ मध्ये साक्री मतदारसंघातून गोविंद शिवराम चौधरी
शिंदखेडा मतदारसंघातून मंगलसिंग राजपूत
शिरपूर मतदारसंघातून संभाजी हिरमण पाटील
धुळे मतदारसंघातून शालिनी सुधाकर बोरसे
कुसुंबा मतदारसंघातून अण्णासाहेब (दत्तात्रय वामन भदाणे) पाटील

१९९० मध्ये साक्री मतदारसंघातून गोविंद शिवराम चौधरी
शिंदखेडा मतदारसंघातून अण्णासाहेब (दत्तात्रय वामन भदाणे) पाटील
शिरपूर मतदारसंघातून अमरीशभाई रसिकलाल पटेल
धुळे मतदारसंघातून शालिनी सुधाकर बोरसे
कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील

१९९५ मध्ये साक्री मतदारसंघातून गोविंद शिवराम चौधरी
शिंदखेडा मतदारसंघातून मंगलसिंग राजपूत
शिरपूर मतदारसंघातून अमरीशभाई रसिकलाल पटेल
धुळे मतदारसंघातून राजवर्धन कदमबांडे
कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील

१९९९ मध्ये साक्री मतदारसंघातून वसंतराव धोडा सूर्यवंशी
शिंदखेडा मतदारसंघातून रामकृष्ण पाटील
शिरपूर मतदारसंघातून अमरीशभाई रसिकलाल पटेल
धुळे मतदारसंघातून अनिल (अण्णा) गोटे
कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील

२००४ मध्ये साक्री मतदारसंघातून धनाजी सीताराम अहिरे
शिंदखेडा मतदारसंघातून अण्णासाहेब (दत्तात्रय वामन भदाणे) पाटील
शिरपूर मतदारसंघातून अमरीशभाई रसिकलाल पटेल
धुळे मतदारसंघातून राजवर्धन कदमबांडे
कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील

२००९ मध्ये साक्री मतदारसंघातून योगेंद्र भोये
शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल
शिरपूर मतदारसंघातून काशिराम वेचान पावरा
धुळे ग्रामीण मतदारसंघातून शरद पाटील
धुळे शहर मतदारसंघातून अनिल (अण्णा) गोटे

२०१४ मध्ये साक्री मतदारसंघातून धनाजी सीताराम अहिरे
शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल
शिरपूर मतदारसंघातून काशिराम वेचान पावरा
धुळे ग्रामीण मतदारसंघातून कुणाल रोहिदास पाटील
धुळे शहर मतदारसंघातून अनिल (अण्णा) गोटे

२०१९ मध्ये साक्री मतदारसंघातून मंजुळाताई गावित
शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल
शिरपूर मतदारसंघातून काशिराम वेचान पावरा
धुळे ग्रामीण कुणाल रोहिदास पाटील
धुळे शहर फारुख अन्वर शाह

आमचे लोकप्रिय व्हिडिओ.. नक्की पहा
छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ -    • Complete Family of Shivaji Maharaj  छत्रपत...  
महाराष्ट्राचे आजवरचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ -    • All Chief Minister of Maharashtra  
Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech -    • Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech  
All IPL Winners from 2008 to 2019 -    • All IPL Winners from 2008 to 2019  
All Prime Ministers of India -    • All Prime Ministers of India  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
धुळे जिल्ह्यातील आमदार | All MLA in Dhule District

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Jayant Patil At Ajit Pawar Shoksabha Full Speechपवारांचा हुकमी एक्का गेला,जयंत पाटलांना हुंदका दाटला

Jayant Patil At Ajit Pawar Shoksabha Full Speechपवारांचा हुकमी एक्का गेला,जयंत पाटलांना हुंदका दाटला

Special Report | Dhule ZP Election | जिल्हा परिषदेत भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता येणार? NDTV मराठी

Special Report | Dhule ZP Election | जिल्हा परिषदेत भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता येणार? NDTV मराठी

अजितदादांना शरद पवारांबद्दल किती आदर होता, जयंत पाटील यांनी ४ महिन्यातल्या घडामोडी सांगितल्या | SA4

अजितदादांना शरद पवारांबद्दल किती आदर होता, जयंत पाटील यांनी ४ महिन्यातल्या घडामोडी सांगितल्या | SA4

Шквальный огонь по Кремлю / Запад говорит о победе Украины?

Шквальный огонь по Кремлю / Запад говорит о победе Украины?

धुले जिला की विधानसभा शिरपुर से बीजेपी के बड़े नेता अमरीश भाई पटेल द्वारा की गई कार्यशैली की मिसल

धुले जिला की विधानसभा शिरपुर से बीजेपी के बड़े नेता अमरीश भाई पटेल द्वारा की गई कार्यशैली की मिसल

Jayant Patil on Ajit Pawar | मोठ्या महत्वकांक्षेची राख रांगोळी झाली, जयंत पाटलांना हुंदका अनावर

Jayant Patil on Ajit Pawar | मोठ्या महत्वकांक्षेची राख रांगोळी झाली, जयंत पाटलांना हुंदका अनावर

Vasantdada Patil vs Rajarambapu Patil सगळ्या महाराष्ट्रात गाजणाऱ्या या संघर्षाचा पूर्ण इतिहास काय ?

Vasantdada Patil vs Rajarambapu Patil सगळ्या महाराष्ट्रात गाजणाऱ्या या संघर्षाचा पूर्ण इतिहास काय ?

Rohit Pawar | Ajit काकांसाठी लढणार, Sunetra काकींना शब्द; रोहित पवारांचं प्रेम सभागृह भावूक

Rohit Pawar | Ajit काकांसाठी लढणार, Sunetra काकींना शब्द; रोहित पवारांचं प्रेम सभागृह भावूक

Bhaskar Jadhav full Speech on Ajit Pawar :..तर त्याच दिवशी महाराष्ट्र पेटलाअसता, शोकसभेत आक्रमक भाषण

Bhaskar Jadhav full Speech on Ajit Pawar :..तर त्याच दिवशी महाराष्ट्र पेटलाअसता, शोकसभेत आक्रमक भाषण

Special Report on Dhule Mahapalika Election | धुळ्यात भाजपचा बिनविरोध पॅटर्न | Zee24Taas

Special Report on Dhule Mahapalika Election | धुळ्यात भाजपचा बिनविरोध पॅटर्न | Zee24Taas

Aditi Tatkare Full Speech | उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी  आणणारं अदिती तटकरेंचं भाषण

Aditi Tatkare Full Speech | उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणणारं अदिती तटकरेंचं भाषण

Gulabrao Patil Speech: अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा, हेडमास्तर म्हणत गुलाबराव भावूक, पूर्ण भाषण

Gulabrao Patil Speech: अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा, हेडमास्तर म्हणत गुलाबराव भावूक, पूर्ण भाषण

All MLA in Pune District 1962 to 2019

All MLA in Pune District 1962 to 2019

दादा मी शर्टाचं बटण उघड ठेवणार, ओ दादा,रोहित पवार भर सभागृहात ढसाढसा रडले, मुख्यमंत्री पाहत राहिले

दादा मी शर्टाचं बटण उघड ठेवणार, ओ दादा,रोहित पवार भर सभागृहात ढसाढसा रडले, मुख्यमंत्री पाहत राहिले

Manoj Jarange vs Dhananjay Munde : चिखला गावात शिवरायांचा पुतळा हटवला, दोन समाजात वाद पेटला

Manoj Jarange vs Dhananjay Munde : चिखला गावात शिवरायांचा पुतळा हटवला, दोन समाजात वाद पेटला

Dhule News | 'धुळे महानगरपालिकेवर शिवसेना  शिंदे गटाचा झेंडा फडकेल' :  सतीश महाले

Dhule News | 'धुळे महानगरपालिकेवर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकेल' : सतीश महाले

Bhaskar Jadhav LIVE :  विधानसभेत अजित पवारांवर भाषण | Maharashtra Budget Session 2026 LIVE

Bhaskar Jadhav LIVE : विधानसभेत अजित पवारांवर भाषण | Maharashtra Budget Session 2026 LIVE

All MLA in Jalgaon District 1962 to 2019

All MLA in Jalgaon District 1962 to 2019

नंदुरबार जिल्ह्यातील आमदार | All MLA in Nandurbar District

नंदुरबार जिल्ह्यातील आमदार | All MLA in Nandurbar District

नागपूर जिल्ह्यातील आमदार | All MLA in Nagpur District

नागपूर जिल्ह्यातील आमदार | All MLA in Nagpur District

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]