धीराने सहन केल्यामुळे मिळणारे आत्मिक आशिर्वाद. भाग १.
Автор: Prem Sandesh
Загружено: 2026-01-30
Просмотров: 69
Описание:
धीराने सहन करणे सोपे नसते, पण बायबल आपल्याला सांगते की धीराने सहन करणाऱ्यांसाठी देवाकडे महान आत्मिक आशीर्वाद आहेत.
या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की संकटे, दुःख, परीक्षा आणि अडचणी सहन केल्यामुळे आपल्या जीवनात कोणते आत्मिक बदल आणि आशीर्वाद येतात.
👉 हा संदेश तुमच्या विश्वासाला बळ देईल
👉 निराशेत असणाऱ्यांसाठी आशेचा प्रकाश ठरेल
👉 देवाच्या वचनांवर अधिक भरवसा ठेवायला शिकवेल
📖 “धीराने सहन करणारा धन्य आहे.” – याकोब 1:12
व्हिडीओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका 🙏
#धीर
#सहनशीलता
#बायबलसंदेश
#आत्मिकआशीर्वाद
#विश्वास
#ख्रिस्तीजीवन
#BibleMarathi
#ChristianMarathi
#JesusMarathi
#HopeInChrist
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: