आवळा लोणचं रेसिपी 😍 | Perfect Amla Pickle Recipe | No Bitterness | Long Shelf Life
Автор: Khamang Marathi
Загружено: 2026-01-03
Просмотров: 2317
Описание:
आवळा लोणचं रेसिपी 😍 | Perfect Amla Pickle Recipe | No Bitterness | Long Shelf Life #amla #recipe
आज आपण बनवत आहोत घरगुती परफेक्ट आवळा लोणचं 😍
ही recipe अशी आहे की लोणचं कडू लागत नाही,
चव मस्त येते आणि खूप दिवस टिकणारं (Long Shelf Life) असतं.
या video मध्ये मी तुम्हाला step-by-step दाखवलं आहे: ✔️ आवळा योग्य पद्धतीने वाफवणं
✔️ मेथी-मोहरी मसाल्याचं perfect प्रमाण
✔️ तेल आणि फोडणी कशी घालायची
✔️ लोणचं खराब होऊ नये यासाठी खास tips
✔️ Shelf life वाढवण्याचे सोपे उपाय
ही recipe beginner साठी पण खूप सोपी आहे
आणि एकदा केली की तुम्ही हीच recipe वापराल 👌
🟢 2 kg आवळा लोणचं – मसाला (grams मध्ये)
• मोहरी (दळलेली) – 90 gm
• मेथी दाणे (दळलेले) – 15 ते 20 gm
• लाल तिखट – 50-60 gm
• हळद – 24 gm
• हिंग – 5 ते 6 gm
• मीठ – 80 ते 90 gm (चवीनुसार)
• शेंगदाणा तेल – 500-600 ml
. सायट्रीक ऍसिड - 1 tspn
👉 महत्वाच्या टिप्स:
• मेथी 20 ग्रॅमपेक्षा जास्त नको (कडूपणा येतो)
• तेल लोणचं पूर्ण झाकेल एवढ किंवा लोणच्याच्या 1 इंच वर असाव.
👉 Recipe आवडली असेल तर
👍 LIKE करा
📌 CHANNEL ला SUBSCRIBE करा
📌 Subscribe to our channel: / @khamangmarathi @khamangmarathi
#AmlaPickle
#AmlaPickleRecipe
#AwlaLoncha
#AwlaLonchaRecipe
#HomemadePickle
#IndianPickle
#MarathiRecipe
#TraditionalRecipe
#LonchaRecipe
#PickleRecipe
#LongShelfLife
#PerfectPickle
#DesiFood
#HomeCooking
#IndianFood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: