अकोल्यात गोमांस विक्रीवरून वाद, 2 गट आमनेसामने | Akola News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-10-17
Просмотров: 3464
Описание:
अकोल्यातील बैदपुरा भागात गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर टाकलेल्या धाडीवरून मोठा वाद झालाय.. दोन गट आमने-सामने आलेत. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांवर आणि पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. मात्र मारहाण झाल्याचा दावा पोलिसांनी खोडून काढलाय. अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर दोन्ही गट आमने-सामने. दोन्ही गटांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी. सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर पोलीस बंदोबस्त मोठा वाढवलाय.
#akola #maharashtra #city news #breaking news #latest update #local news #saamtv #district news #politics #news update
Tags: akola, maharashtra news, city news, local update, saam tv, district news, politics, latest news, breaking news, india news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: