31st Party : Drink & Drive केल्यावर कोणता गुन्हा दाखल होतो, दंड किती भरावा लागतो ?
Автор: BolBhidu
Загружено: 2023-12-30
Просмотров: 40656
Описание:
#BolBhidu #31stDecember #drinkanddrive
आपण सगळ्यात आधी १ जानेवारीची सकाळ इमॅजिन करु. नवं वर्ष, नवी आशा, नवे संकल्प, नवी दिशा हे सगळं नंतर, डोक्यात पहिला प्रश्न येतो, घरी कसा आलो ? कुणी आणून सोडलं ? कसं आणून सोडलं ? घरच्यांना डाऊट तर नसल ना आला ? आता आपण येऊ ३१ डिसेंबरची रात्र इमॅजिन करण्यावर. ही ३१ डिसेंबरची रात्र आणि १ जानेवारीची सकाळ यात एक महत्त्वाचा इमॅजिन न करता येणारा प्रवास असतो, बार ते घर.
लहानपणापासून आतापर्यंत प्रत्येक नव्या वर्षाच्या सुरुवातीला पेपरमध्ये दोन बातम्या वाचत आलोय, ३१ डिसेंबरच्या रात्री अमुक किलो चिकन आणि तमुक किलो मटण फस्त आणि मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या इतक्या तळीरामांवर कारवाई. आता आपलं नाव तळीरामांच्या लिस्टमध्ये आलेलं नाही, का आलं नाही हा विषय वेगळा पण तुमचंही नाव येऊ नये म्हणून का खटाटोप. 31st च्या किंवा कुठल्याही रात्री पिऊन गाडी चालवली, तर ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई काय होते ? या अवघड प्रश्नाचं सोपं उत्तर.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: