Wedding Album Transparent Page Design Tutorial in Marathi | लग्नाचा अल्बम डिझाइन
Автор: Yash Tz
Загружено: 2026-03-07
Просмотров: 220
Описание:
नमस्कार मित्रांनो!
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, वेडिंग अल्बमसाठी (Wedding Album) प्रोफेशनल Transparent Page कसं तयार करायचं. अनेकदा आपल्याला अल्बम अधिक आकर्षक बनवण्यासाठी अशा पारदर्शक पेजेसची गरज लागते.
या व्हिडिओमध्ये काय शिकायला मिळेल?
Transparent Page ची लेयर कशी तयार करावी?
फोटशॉपमध्ये (Photoshop) एडिटिंगच्या सोप्या टिप्स.
अल्बमची आकर्षक मांडणी कशी करावी.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर Like करा, तुमच्या फोटोग्राफर मित्रांसोबत Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
Timestamps-
00:45 Step 1- photo selection and retouching
07:39 Step 2- page size
08:32 Step 3- background
11:44 Step 4- main process
21:13 Step 5 text and final look
#WeddingAlbum #AlbumDesign #MarathiTutorial #TransparentPage #PhotographyTips #PhotoshopMarathi #WeddingPhotography #AlbumEditing #MarathiCretive #DigitalEditing
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: