ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

देवगडमधील Kayaking चा कमाल अनुभव | kokan trip | Offbeat Devgad | Kokan Devgad Places

Автор: Mukta Narvekar

Загружено: 2024-05-30

Просмотров: 142494

Описание: ✨देवगडचा प्लॅन करत असाल तर ही ठिकाणं आणि काही Experiences तुम्हाला सुचवते. 

🏠रहाण्यासाठी मी निवडलं @aalayahstays . हा stay देवगड आणि कुणकेश्वरच्या बरोबर मधी आहे. सगळ्या rooms luxurious आणि sea facing आहेत. इथून देवगड, कुणकेश्वर, तारामुंबरी अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. Booking करताना या reel चा reference द्या. 20% discount मिळेल. 
☎️Contact Details
Ninad Kulkarni
+91 9930627251

🤩इथून Experience कुठले घेता येतील? 

1. तारामुंबरी कांदळवन सफारी - ही सफारी खाडीपात्रात करतात. सफारीत पक्षीनिरीक्षण करता येतं. Mangroves ची माहिती घेता येते. ओहोटीच्या वेळी गेला तर खाडीजवळील लोकांची जीवनशैली बघता येते. 

2. हापूस आंब्याच्या बागेची trail - आलय: owner आहेत. त्यांचीच हापूसची बाग आहे. अर्ध्या तासाच्या अंतरावर. तिथे जाऊन हापूसच्या बागेत फिरता येतं. आणि आंब्याचे sorting, packaging, हापूस कसा ओळखायचा शिवाय कोणता आंबा खरेदी करायचा याविषयी मस्त माहिती मिळते. 

3. विजयदुर्ग - इतिहासप्रेमी असाल तर विजयदुर्ग बिल्कुल चुकवू नका. अफाट आणि खणखणीत किल्ला आहे. याची बांधणी विलक्षण आहे. आणि काही वास्तू पहाताना थक्क होऊन जातोच आपण. संध्याकाळी इथे जाणे सोईचे ठरेल.  

शिवाय इथून तुम्ही रामेश्वर मंदीर, विमलेश्वर मंदीर यांना भेट देऊ शकता. दोन ते तीन दिवसाचा प्लॅन मस्त होईल. 

🌿🌿रानवाटा व्हिडियो
   • विजयदुर्ग | Vijaydurg | महाराष्ट्र देशा  

The music in this video is from Epidemic Sound
https://www.epidemicsound.com/referra...

Cinematography And Editing
Rohit Patil

Follow me on

Insta

  / mukta_narvekar  

My fb page
https://www.facebook.com/MuktaNarveka...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
देवगडमधील Kayaking चा कमाल अनुभव | kokan trip | Offbeat Devgad | Kokan Devgad Places

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

गोव्याची मेजवानी अशी असते!! गोव्याच्या बेटावरची ' लज्जतदार ' भटकंती #goa #cooking #goanfood

गोव्याची मेजवानी अशी असते!! गोव्याच्या बेटावरची ' लज्जतदार ' भटकंती #goa #cooking #goanfood

थोडीशी थंडी पडली तर ह्या म्हाताऱ्याची कोलंबी होते आणि ह्याला हनिमूनला मनाली ला जायचं आहे |HasyaJatra

थोडीशी थंडी पडली तर ह्या म्हाताऱ्याची कोलंबी होते आणि ह्याला हनिमूनला मनाली ला जायचं आहे |HasyaJatra

खोल समुद्रातील पारंपारिक डोल मासेमारी. Deep sea fishing. Mumbai India fishing

खोल समुद्रातील पारंपारिक डोल मासेमारी. Deep sea fishing. Mumbai India fishing

वेंगुर्ल्याची ऑफबीट भटकंती | असा अनुभव पहिल्यांदाच घेतला | Beach Camping | Market Trail | Tide Pool

वेंगुर्ल्याची ऑफबीट भटकंती | असा अनुभव पहिल्यांदाच घेतला | Beach Camping | Market Trail | Tide Pool

मिठबांवचा मायबाप कष्टकरी आणि शेतकरींचा आठवडी बाजार

मिठबांवचा मायबाप कष्टकरी आणि शेतकरींचा आठवडी बाजार

Konkan Monsoon Exploration | धुक्यात हरवलेले टिकळेश्वर मंदिर आणि जंगलात नदीकिनारी वसलेले गाव |

Konkan Monsoon Exploration | धुक्यात हरवलेले टिकळेश्वर मंदिर आणि जंगलात नदीकिनारी वसलेले गाव |

कोकणातील पारंपारिक कृषी पर्यटन - मांगर फार्मस्टे feat @KonkaniRanmanus

कोकणातील पारंपारिक कृषी पर्यटन - मांगर फार्मस्टे feat @KonkaniRanmanus

Devgad Tourism| Devgad 15 Tourist Spots l Devgad Beach, Kunkeshwar , Devgad Fort, Devgad Fish Market

Devgad Tourism| Devgad 15 Tourist Spots l Devgad Beach, Kunkeshwar , Devgad Fort, Devgad Fish Market

मालवण तालुक्यातील एक जुनी बाजारपेठ

मालवण तालुक्यातील एक जुनी बाजारपेठ "पोईप बाजारपेठ"|बाजारपेठेत असणारी जुनी हॉटेल्स आणि दुकाने

शिवाली ची कातिल अदा बघून दत्तू आणि प्रभाकर झाले प्रेमात वेडे | Maharashtrachi Hasya Jatra | Full EP

शिवाली ची कातिल अदा बघून दत्तू आणि प्रभाकर झाले प्रेमात वेडे | Maharashtrachi Hasya Jatra | Full EP

कोकणातील मासेमारी करणारे गाव | Exploring Fisherman's Village | Fish Auction #kokan #fishing

कोकणातील मासेमारी करणारे गाव | Exploring Fisherman's Village | Fish Auction #kokan #fishing

अत्यविधीला बेवड्यानी दारू पिऊन केला धिंगाणा | Maharshtrachi HasyaJatra | Full Episode

अत्यविधीला बेवड्यानी दारू पिऊन केला धिंगाणा | Maharshtrachi HasyaJatra | Full Episode

वेंगुर्ला भाग २ I Vengurla I सागरेश्वर मंदिर I क्रॉफर्ड मार्केट I कोंडुरा बिच

वेंगुर्ला भाग २ I Vengurla I सागरेश्वर मंदिर I क्रॉफर्ड मार्केट I कोंडुरा बिच

गोव्याच्या दाट जंगलात लपलेला धबधबा आणि एक गोअन मेजवानी!! ft.Nature's Nest,Goa

गोव्याच्या दाट जंगलात लपलेला धबधबा आणि एक गोअन मेजवानी!! ft.Nature's Nest,Goa

एका दिवसात देवगड फिरायचा असेल तर हि ठिकाणे चुकवू नका | Top Places to Visit in Devgad

एका दिवसात देवगड फिरायचा असेल तर हि ठिकाणे चुकवू नका | Top Places to Visit in Devgad

महाराष्ट्रात काश्मीरचा ☁️ अनुभव देणारे 🛖 गाव | गर्द 🌲 वृक्षांनी वेढलेले केळेश्वर 🛕मंदिर | Paayvata

महाराष्ट्रात काश्मीरचा ☁️ अनुभव देणारे 🛖 गाव | गर्द 🌲 वृक्षांनी वेढलेले केळेश्वर 🛕मंदिर | Paayvata

मेघाचं कोकणातलं सुंदर घर | Villa Mangoes and Seashells | Ratnagiri Beach

मेघाचं कोकणातलं सुंदर घर | Villa Mangoes and Seashells | Ratnagiri Beach

प्रसाद, गौरव, प्रभाकर, रोहित, ओंकार आणि प्रियदर्शिनी | Maharashtrachi HasyaJatra | Best Of MHJ

प्रसाद, गौरव, प्रभाकर, रोहित, ओंकार आणि प्रियदर्शिनी | Maharashtrachi HasyaJatra | Best Of MHJ

First Houseboat In Konkan Maharashtra l Houseboat Stay In Guhagar Konkan | Konkan Houseboat stay

First Houseboat In Konkan Maharashtra l Houseboat Stay In Guhagar Konkan | Konkan Houseboat stay

Аляска. Когда -35с, а ты на рыбалке.Палатка.Вкуснейшая жареная рыбка. 2 дня.

Аляска. Когда -35с, а ты на рыбалке.Палатка.Вкуснейшая жареная рыбка. 2 дня.

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]