साठवणीचा घरगुती काळा मसाला | १ किलो प्रमाणात साठवणीचे काळ तिखट | Kala Masala | Family Recipes
Автор: Family Recipes
Загружено: 2022-04-02
Просмотров: 2286
Описание:
आजच्या Video मध्ये आपण रोजच्या जेवणात वापरला जाणारा काळा मसाला कसा बनवायचा ते पाहाणार आहोत.
खानदेशी काळा मसाला , हा मसाला रोजच्या भाजीत वापरला तर दुसरा कोणताही मसाला टाकायची गरज भासत नाही.. महाराष्ट्राची शान झणझणीत काळा मसाला.
साहित्य
लवंगी मिरची - १/२ किलो
कमी तिखट मिरची - १/२ किलो
बेडगी मिरची - पाव किलो
जीरे - ५० gms
धने - १ पाव / २५० gms
खोबरं -३५० gms
बडीशेप -५० gms
शहाजीरे -१० gms / १ तोळा
तेजपान -१० gms / १ तोळा
दगडफुल -१० gms / १ तोळा
नागेश्वर -१० gms / १ तोळा
कापुर चिनी -१० gms / १ तोळा
त्रिफळ -१० gms / १ तोळा
लालफुल -१० gms / १ तोळा
जावित्री -१० gms / १ तोळा
दालचिनी-१० gms / १ तोळा
मसाला वेलची -१० gms / १ तोळा
हिरवी वेलची -१० gms / १ तोळा
खसखस -१० gms / १ तोळा
लवंग -१० gms / १ तोळा
काळी मिरी -१० gms / १ तोळा
हिंग -१० gms / १ तोळा
हळकुंड -१० gms / १ तोळा
सुंठ -१० gms / १ तोळा
जायफळ -१० gms / १ तोळा
#Kalamasala
#KalTikhat
#KolhapuriMasala
#FamilyRecipes
#MaharastrianMasala
#Kandamasala
#Solhapurimasala
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: