The Great Mahar | History & Evolution | इतिहास माझ्या शूर महार योद्ध्यांचा
Автор: Vaibhav Chhaya Talks
Загружено: 2026-01-01
Просмотров: 3081
Описание:
अस्पृश्यतेच्या खाईत खितपत पडलेल्या महारांनी स्वतःची मुळं शोधायला घेतली तेव्हा त्यांना सापडलं की महारांची मूळं या मातीत तर खूप घट्ट रूतून आहेत. कोणत्याही युद्धात अचल, अटल उभं राहणाऱ्या योद्ध्यासारखी. महार ही एक मार्शल रेस आहे… या दैदिप्यमान इतिहासाचा उलगडा झाला आणि नंतर मग मात्र त्यांनी अख्खं भविष्यच बदलवून टाकलं. हा तोच इतिहास होता भीमा कोरेगावच्या युद्धाचा, विजयाचा, शूर महार सैनिकांच्या जिद्दीचा, धैर्याचा, प्रामाणिकपणाचा, उत्तुंग शौर्याचा आणि जाज्वल्य पराक्रमाचा… पण, खरंच महार सैनिकांच्या शौर्याचा इतिहास फक्त एका रात्रीत लढल्या गेलेल्या युद्धापुरताच मर्यादीत आहे का.. महार सैनिकांनी फक्त एकच युद्ध लढलं होतं का.. मग महार सैनिकांच्या शौर्याची व्याप्ती आहे तरी किती? आजकाल जे नवनवे स्वयंघोषित इतिहासतज्ञ गल्लीबोळात जन्माला आलेत.. ते म्हणतायेत की, महार सैनिकांनी देशद्रोह करत मराठ्यांची सत्ता उलथवून टाकली… आता या दाव्यात किती तथ्य आहे… ते ही शोधायचंय. आणि काही अफवाही आहेत की खरंच पेशव्यांचं सैन्य २८ हजारांचं होतं का.. खरंच ५०० महारांनी २८००० सैन्यांचा पराभव केला का.. म्हणजे प्रति एक महार सैनिक पेशव्यांचे ५६ भाडोत्री सैनिक.. असं काही खरंच घडलं होतं का.. ते इथपासून महार सैनिकांनी या देशासाठी केलं तरी काय आहे यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण आपल्या व्हिडीओतून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Credits:
Music: Hide and Shoot by Soundridemusic
Link to Video: • Cinematic Trailer Teaser NoCopyright Backg...
Credits:
Music: Battlefield by Soundridemusic
Link to Video: • Epic Action Hybrid Trailer No Copyright Mu...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: