आज बनवला मी बोंबील मासा झणझणीत रस्सा 👌🏻
Автор: Sangita's hub
Загружено: 2026-01-11
Просмотров: 48
Описание:
मंडळी 🙏
आज मी ड्युटी वरून येताना ताजा बोंबील मासा आणला आणि घरी येऊन स्वच्छ धुवून त्याची छान मस्त घरगुती भाजी बनवली 😋
बोंबील मासा बनवायला सोपा, हलका आणि खूपच चविष्ट असतो.
पोळी, भाकरी किंवा भातासोबत ही भाजी खायला अप्रतिम लागते.
अशाच सोप्या आणि घरगुती मच्छी रेसिपीसाठी
व्हिडिओ लाईक करा 👍
शेअर करा ❤️
आणि चॅनलला सबस्क्राईब करा 🔔
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: