कशाला उद्याची बात फेम गायिका अभिनेत्री शांता हुबळीकर यांच्या जीवनाची शोकांतिका का झाली? भाग 1
Автор: Anitta Padhye Production
Загружено: 2026-03-17
Просмотров: 1045
Описание:
कशाला उद्याची बात फेम गायिका अभिनेत्री शांता हुबळीकर यांच्या जीवनाची शोकांतिका का झाली?
अर्श से फर्श तक स्पेशल शांता हुबळीकर भाग 1#Mayajaal#anittapadhyeproduction
• कशाला उद्याची बात फेम गायिका अभिनेत्री शां...
anittapadhyeproduction#Mayajaal अनिता पाध्ये प्रॉडक्शन -मायाजाल सीरिज
चित्रपटसॄष्टी ही एक मायाजाल आहे. अनेक स्वप्न उराशी घेऊन माणसं या दुनियेत प्रवेश करतात. त्यातील काही यशाच्या शिखरावर आरुढ होतात, तर अनेकजण अपयशी ठरतात. मात्र यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या स्टारचे स्टारपण , सापशिडीतील खेळासारखे असते. कधी खाली येईल हे कुणी सांगू शकत नाही.
चाळीसहून अधिक वर्ष सिनेपत्रकार व लेखिका म्हणून ही चित्रपटसॄष्टी मी खूप जवळून पाहिली आहे. इतक्या वर्षांच्या अविरत प्रवासात स्टार्स कलाकारांपासून अनेक सहाय्यक कलाकार, पार्श्वगायक-गायिका, दिग्दर्शक, संगीतकार, निर्माता आदिंशी माझ्या भेटी झाल्या, त्यांच्या मुलाखती घेण्याचा योग आला. कधी चांगले अनुभव आले तर कधी कटू. मात्र कायमच मी या सर्व मंडळींच्या मुखवट्या मागचा कलाकार शोधण्याचा प्रयत्न करत आले आहे. तेच अनुभव मायाजाल मधून मी सिनेरसिकांसह शेयर करत आहे. अर्थात सत्य , खर्याखुर्या पण रंजंक घटना.
anittapadhye production#mayaajaal
Concept and narretion -Anitta Padhye
संकल्पना व सादरीकरण :- अनिता पाध्ये#मायाजाल
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: