Nikhil Wagle: Manoj Jarange यांच्या Maratha आंदोलनाचा Maharashtra Election वर कसा परिणाम होईल?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2024-11-06
Просмотров: 275080
Описание:
#BBCMarathi #nikhilwagle #manojjarange #marathavsobc #maharashtraelection
महाराष्ट्रात विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पक्षांतर, फोडाफोडीचं राजकारण आणि बंडखोरी यांमुळे महाराष्टाच्या राजकारणाला वेगळं वळण लागलं आहे. महायुती की महाविकास आघाडी, या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या सर्व राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्याशी संवाद साधला.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: