अविनाशि सुख ते मज पामराला / Jesus Marathi Bhajan 2026 | Latest Christian Song"
Автор: Pavitra music Marathi
Загружено: 2026-01-19
Просмотров: 332
Описание:
अविनाशि सुख ते मज पामराला / Jesus Marathi Bhajan 2026 | Latest Christian Song"
अविनाशि सुख ते मज पामराला / Jesus Marathi Bhajan 2026 | Latest Christian Song"
#MarathiChristianSong2026 #JesusSongs
#NewWorshipSong #YesuRaya #MarathiGospel
#MarathiDevotional
song lyrics;-
खालीलप्रमाणे या सुंदर गीताचे शब्द आहेत:
अविनाशि सुख ते मज पामराला
अविनाशि सुख ते मज पामराला ।
प्रभु देइ, तर शोक करू मी कशाला ॥ धृ. ॥
स्वर्गी नसे दुःख मरणाची वार्ता ।
परि प्रीति सुख शांती प्रभुची मनाला ॥ १ ॥
तेथे तहान भूक लागे न काही ।
परि प्रीति प्रभु याच संजीवनाला ॥ २ ॥
प्रिय पाडसे सारी जी नेली त्याने ।
ती सर्व सुखरूप देईल मला ॥ ३ ॥
प्रभु हस्त पसरोनी सद्भक्त येता ।
धावून मिठी मारी त्यांच्या गळ्याला ॥ ४ ॥
सद्भक्त गणदूत गाती आनंदे ।
न्याहाळिता प्रिय प्रभुच्या मुखाला ॥ ५ ॥
सद्भक्त मुकुटांते काढुनी गाती ।
जय जय सुवंदित नवगीत त्याला ॥ ६ ॥
या व्यतिरिक्त मी तुम्हाला आणखी काही मदत करू शकतो का?
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: