Missing Girl Pooja Gaud: Mumbai मधून 9 वर्षांपूर्वी पूजा कशी हरवली, कुठे होती याची संपूर्ण कहाणी
Автор: BBC News Marathi
Загружено: 2022-08-17
Просмотров: 4828835
Описание:
#MissingPuja #Mumbai #LostGirl #BBCMarathi
जानेवारी 2013 मध्ये मुंबईत अंधेरी येथे राहणाऱ्या पूजा गौड या मुलीचं अपहरण झालं होतं. त्यावेळी पूजा सात वर्षांची होती. ती पहिलीत शिकत होती. एवढे वर्षं पूजा कुठे होती? ती कोणत्या परिस्थितीत होती? तिला कोण घेऊन गेलं होतं? मग आता कशी परतली? लेक आणि आईची भेट कोणी घडवून आणली? याविषयीचा रिपोर्ट
रिपोर्टर - दीपाली जगताप
शूट - संजीत मंडल
एडिट - अरविंद पारेकर
निर्मिती - किंजल पांड्या
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: