सांगलीतलं लईभारी मिक्स ज्युस | बालाजी ज्युस सेंटर सांगली | Mix Juice | Balaji Juice Centre Sangli
Автор: Abhijit Navare
Загружено: 2022-01-11
Просмотров: 8130
Описание:
कामानिमित्त तसेच नातेवाईकांकडे, सांगलीला येण-जाण असत. सांगलीत पण खूप चांगली खाद्यपदार्थांची ठिकाण आहेत. त्यातलंच एक म्हणजे 'बालाजी ज्यूस सेंटर' सांगलीतल्या कॉलेज कॉर्नर जवळ असणारे हे ठिकाण, तिथे मिळणाऱ्या ज्युस आणि शेक साठी प्रसिद्ध आहे. मला इथे मिळणार मिक्स ज्युस विशेषकरून आवडतं.चव जबरदस्त आहे. तुम्हीपण नक्की भेट द्या.
बालाजी ज्यूस सेंटर
कॉलेज कॉर्नर, सांगली
श्री. उत्तम म्हारगुडे
9325058583
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: