शिमगो आयलो | Shimgo Aylo | New Konkani Song | कोकणचा शिमगोत्सव | PRATIPRIYA SONGS |
Автор: PRATIPRIYA
Загружено: 2026-03-02
Просмотров: 1237
Описание:
कोकणच्या लाल मातीतील सण उत्सवाचा राजा म्हणजे 'शिमगा'! 🚩
सळसळता उत्साह, ढोल-ताशांचा गजर, पालखीचा नाच आणि "होळी रे होळी, पुरणाची पोळी" असा जयघोष... याच शिमगोत्सवाच्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत एक खास कोकणी गीत 'शिमगो आयलो'.
हे गाणं केवळ शब्द नसून कोकणच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि आपल्या ग्रामदैवतेबद्दल असलेल्या श्रद्धेचा एक हुंकार आहे. कोकणातील घराघरांत घुमणारा हा शिमगा या गाण्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे.
जर तुम्हाला हे गाणं आवडलं, तर व्हिडिओला Like करा, तुमच्या कोकणी मित्र-मैत्रिणींसोबत Share करा आणि आपल्या संस्कृतीचा हा वारसा पुढे नेण्यासाठी आमच्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका!
गीतकार: श्री. प्रतिक देवदत्त बांगर
संकल्पना/निर्मिती: प्रतिप्रिया साँग्स
आभार - समस्त ग्रामस्थ मंडळी माकटी (पोटणेर), धरणाचीवाडी (निळज),वावेदिवाळी व तळा
#Shimga #Kokan #ShimgoAylo #KonkaniSong #KokanCulture #Raigad #Ratnagiri #Sindhudurg #HoliSpecial #शिमगा #कोकण #शिमगोआयलो #मराठीगाणी #कोकणीसंस्कृती #trendingsong #viralsong
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: