2 फेब्रुवारी 2026 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना,pik vima |NEWS HEADLINES
Автор: Manoj G
Загружено: 2026-01-31
Просмотров: 103748
Описание:
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात महत्त्वाच्या 50+ ताज्या ठळक बातम्या या व्हिडिओत सविस्तर पाहा.
नमो शेतकरी योजना, पीएम किसान, लाडकी बहीण योजना, तूर-कापूस-सोयाबीन-हरभरा-मका दर, गारपीट व अवकाळी नुकसान, पंचनामे, भरपाई, हमीभाव खरेदी, ई-केवायसी अपडेट, बँक संप, जिल्हा परिषद निवडणूक, हवामान अंदाज, सोनं-चांदी दर, घरकुल योजना, कृषी विभाग निर्णय, बाजारभाव, शेतकरी अनुदान, शासन निर्णय, ताज्या राजकीय घडामोडी आणि जिल्हानिहाय अपडेट्स — सर्व काही एका व्हिडिओत.
👉 आजच्या प्रमुख बातम्या
✔️ तुरीने ओलांडला 8,000 चा टप्पा – हमीभावापेक्षा जास्त दर
✔️ कापूस 8,300 | सोयाबीन 5,400 | मका, हरभरा, गहू पिकांना हवामानाचा फटका
✔️ नमो शेतकरी हप्ता कधी मिळणार? ई-केवायसी मोठा अडथळा
✔️ लाडकी बहीण योजनेबाबत 2100 रुपयांवर मोठी घोषणा
✔️ अवकाळी, गारपीट, वादळी वारे – हजारो शेतकऱ्यांचे नुकसान
✔️ धान चुकारे, पंचनामे, भरपाईवर सरकारची भूमिका
✔️ जिल्हा परिषद निवडणूक, आचारसंहिता आणि शेतकरी योजनांवर परिणाम
✔️ आजचे हवामान, IMD अलर्ट, पुढील 72 तासांचा अंदाज
✔️ सोनं-चांदी दर, डाळी-खाद्यतेल महागाई
✔️ घरकुल, अपार ID, जनगणना, आरटीई, ई-नाम, युरिया अपडेट
👨🌾 शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
👍 व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास Like करा
🔔 Channel Subscribe करून Bell Icon दाबा
📲 WhatsApp / Facebook वर शेतकरी मित्रांना Share करा
#शेतकरीबातम्या #आजच्या_शेतकरी_बातम्या #NamoShetkari #PMKisan #LadkiBahinYojana
#TodayFarmersNews #MaharashtraNews #KrushiBatmya #MarketBhav
#CottonRate #SoybeanRate #TurRate #HavamanAndaj #Garpeet
#FarmerNewsMarathi #ShetkariYojana #ManojG
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: