हुमण l घुबड अशुभ कि शुभ | रात्रीचे यात्री
Автор: DISCOVER KOYNA
Загружено: 2023-10-13
Просмотров: 294
Описание:
जगात सुमारे २०४ जातीची घुबडे सापडतात. आणि या पैकी फक्त ३८ जाती भारतात सापडतात. त्यामधिल एक तपकिरी मत्स्य घुबड आहे. या घुबडाच्या भितीदायक आवाजावरून या घुबडाला हुमण सुद्धा बोलतात. मत्स्य घुबड हे निशाचर आहे.
घुबड म्हंटले कि ब-याच लोकांच्या मनात भीती उभी राहते. याचे कारण त्याच्याशी निगडीत असणाऱ्या अंधश्रद्धा. बऱ्याच घुबडांचे माणसाच्या चेहऱ्याशी साधर्म्य असल्याने याच्या भोवती गूढ वलय निर्माण झाले आहे. भारताच्या ब-याचशा भागात घुबडास अशुभ मानतात. पण पुर्वौत्तर भारतात आणि खास करून पश्चिम बंगालमध्ये यास लक्ष्मीचे वाहन समजतात; हे घुबड मासे, खेकडे, इतर किटक खातात त्याचप्रमाणे उंदीर खाऊन उंदराच्या प्रमाणावर समतोल ठेवून मानवाची सेवा करतात. म्हणुन घुबड हे निसर्गामध्ये खुप महात्वाचा घटक आहे
#viral #wildlife #reels #youtubeshorts #indian #indianwildlife #chandolinationalpark #mammals #koynawildlifesanctuary #reptiles #trending #rare #owls #pray #preditor #raftor #owlsvseagle #brownfishowl
https://www.instagram.com/reel/CyVvR-...
@AdiFishman
@DISCOVERKOYNA @DiscoveryKidsLAT @Molinaro_Snake_Lab @NatGeo @NatGeoAnimals @natgeoindia @HappyMonkeyy @hungrybirds4803
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: