कणकवलीत ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांचा खोळंबा | EVM Malfunction in Kankavli
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-01
Просмотров: 2104
Описание:
कणकवलीत ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांचा खोळंबा | EVM Malfunction in Kankavli
कणकवलीतील प्रभाग क्रमांक आठमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया काही काळ खोळंबली. राज्यात २६४ नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी मतदान सुरू असताना कोकणातही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांनी बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले, मात्र यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली. कणकवली आणि मालवणमधील निवडणुका संवेदनशील मानल्या जात असून, तिथे पैसे वाटपाचे आरोपही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ईव्हीएममधील बिघाडामुळे मतदारांना ताटकळत राहावे लागले.
#Kankavli #EVM #MaharashtraElections #NagarPanchayat #Voting #Konkan #Sindhudurg #ElectionUpdate #SaamTV #MarathiNews #Democracy #Voters #Breaking #LocalElections #Maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: