विजय पाहण्यासाठी अजितदादा हवे होते, उमेदवाराच्या डोळ्यात पाणी | Ajit Pawar | ZP Election Result 2026
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-08
Просмотров: 91324
Описание:
जिल्हा परिषदांमध्ये सत्ता कुणाची?,याचा फैसला आज होणार आहे...12 झेडपी आणि 125 पंचायत समित्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आलीय...मतदान केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तेनात करण्यात आलाय... सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे...12 झेडपी आणि 125 पंचायत समित्यांसाठी 68 टक्के मतदान झालं होतं....या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.....जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रत्येक अपडेट निकाल तुम्हाला साम टीव्हीवर पाहता येणार आहे
#zp #election2026 #maharashtra #localbody #districtcouncil #panchayats #voting #saamtvnews
zp, election2026, maharashtra, local body, district council, panchayats, voting, saam tv
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: