Velvi School Republic Day Celebration 🇮🇳 ढोल झांज कवायत Full Video
Автор: KonkanSecrets
Загружено: 2026-01-30
Просмотров: 153
Описание:
Velvi School Republic Day Celebration 🇮🇳 ढोल झांज कवायत Full Video
वेळवी मध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, वेळवी
ता. दापोली, जि. रत्नागिरी
प्रजासत्ताक दिनाच्या विशेष कार्यक्रमात
विद्यार्थ्यांनी सादर केलेली शिस्तबद्ध कवायत आणि जोशपूर्ण झांज पथक 🇮🇳
या व्हिडिओमध्ये पाहा👇
✔️ कवायतमधील एकजूट आणि शिस्त
✔️ झांज-ढोलांच्या तालावर देशभक्तीचा जोश
✔️ गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा अभिमान
👉 अशाच खऱ्या गावच्या कार्यक्रमांसाठी चॅनेल सबस्क्राइब करा
#RepublicDay
#RepublicDay2025
#VelviSchool
#Velvi
#Dapoli
#Ratnagiri
#SchoolRepublicDay
#Part2
#IndianSchool
#MarathiSchool
#Konkan
#26January
#DeshBhakti
#SchoolFunction
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: