सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधलेल्या दोन मजली घरात 🛖 अनेक दुर्मिळ आणि जुन्या वस्तू आजही पाहायला मिळतात
Автор: Mi Vatsaru मी वाटसरू
Загружено: 2026-02-05
Просмотров: 25761
Описание:
जुनी घर म्हणजे केवळ दगड मातीचे किंवा लाकडांचे सांगडे नसून ते आपल्या पूर्वजांच्या आठवणींचे आणि संस्कृतीचे दस्तऐवज असतात, प्रत्येक जुन्या घरांच्या भिंतीमागे इतिहास घडलेला असतो. या घरांचे गणितच वेगळं होतं, उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उब देणार हे घर, निसर्गाशी
नातं सांगणारी असायची.
असंच एक जुनं घर, ज्या ठिकाणी अनेक दुर्मिळ आणि जुन्या वस्तू पाहायला मिळतात, ते घर अगदी जवळून पाहणार आहोत, ते आपल्या जन्म गावातून अर्थात विंझर तालुका राजगड येथून.
एक हात समाजासाठी....| YouTube Mi Vatsaru.
There are many rare items in a house designed in such a way that the person standing at the door can be kept under observation from the kitchen. | YouTube Mi Vatsaru
#rare_items #house_design #old_house #specially_designed_old_house #under_observation #struggle #high_mountain_peak #helping_hands #being_human #support #poverty #lifewithout_electricity #mrbeast #Indian_hacker #xyz_crazy #t20wc #fighting_spirit #hard_to_survive #rural_life #life_in_forest #hardwork #abp_majha #bbc_news_marathi #tv9_marathi #live_news
आपले चॅनेलचे काही प्रसिद्ध व्हिडीओ Popular /viral videos.
• गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोल...
• केवळ बैलाच्या आधारावर एवढ्या घनदाट जंगलात ...
• 90 वर्षाच्या आजीने उलगडले निरोगी दिर्गायुष...
• साक्षात देव भेटला आज !!🙏 उंच कड्यावर बांधल...
• केवळ चार कुत्री आणि जनावरांच्या भरवशावर जं...
• वाघाला सुद्धा न घाबरता जंगलात एकटे कसे राह...
• लाईट नाही, रस्ता नाही, पाण्याची सोय नाही म...
• पिढ्यानपिढ्या एकाच चाकोरीत कसं जगत आहेत ही...
• दिवस मावळायच्या आत स्वयंपाक का? पैशा सारखं...
• गावापासून दूर रानात एकटं राहणारं सर्वात आन...
• वय तब्बल १०५ वर्षे !! 😱😱 काय आहे निरोगी दी...
• 50 वर्षे एकाकी आयुष्य जगणाऱ्या 80 वर्षाच्य...
कै. श्री. निळकंठ फडके वाडा
गाव- विंझर, तालुका वेल्हा (राजगड) जिल्हा-पुणे.
Music Credit : YouTube Music Library
Thanks for watching 🙏
@mivatsaru
मिलिंद भोसले, मी वाटसरू
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : [email protected]
Facebook : milindrajebhosale
X (Twitter) : mivatsaru
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: