Termeric Powder Business | सोयगावचा रुक्मिणी हळद पावडर बनला ब्रँड | Halad Lagwad Mahiti | Farming
Автор: महाराष्ट्र शेतकरी
Загружено: 2025-10-04
Просмотров: 1062
Описание:
गोंदेगाव, ता. सोयगाव येथील हळद उत्पादक शेतकरी सोमनाथ महालपुरे हे हळद व्यापाऱ्याला न विकता स्वतः पावडर तयार करून थेट ग्राहकांना विक्री करतात. ते सेंद्रिय पद्धतीने हळद लागवड करतात. त्यांच्या शेतात लावलेली हळद ते उकडून आणि नंतर हळकूंड बनवून त्याची पावडर बनवितात. त्यांनी त्यांचा स्वतःचा रुक्मिणी हळद पावडर हा ब्रँड बनविला आहे.
#turmericfarming
#haladsheti
#turmericcultivation
#haladlagwadmahiti
#हळदलागवड
#organicturmericfarming
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: