बाळासाहेबांच्या कार्यक्रमानिमित्त Uddhav-Raj Thackeray एकत्र, सत्कारावेळी सगळाच गोंधळ
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-23
Просмотров: 8116
Описание:
#RajThackeray #UddhavThackeray #ShivSenaMNSRally #BalasahebThackeray
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित करणार आहेत. महापालिका निवडणूक निकालानंतर आणि कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या निर्णयानंतर ठाकरे बंधू एकत्रित एका मंचावर दिसणार आहेत. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडणार अशा चर्चांमध्ये हा कार्यक्रम महत्वाचा ठरणार आहे.
https://cms.sli.ke/dashboard
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: