एका दिवसाची धावपळ वर्षभर निवांत, फ्रोझन मटर ....
Автор: “चवमंत्रा”
Загружено: 2026-02-11
Просмотров: 2972
Описание:
एका दिवसाची धावपळ वर्षभर निवांत, फ्रोझन मटर ....
एका दिवसाची थोडीशी धावपळ आणि वर्षभरासाठी निवांतपणे वापरता येणारी ताजी फ्रोझन मटर! 🫛❄️
या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी मटर कशी स्वच्छ धुवायची, ब्लांचिंग कशी करायची आणि योग्य पद्धतीने फ्रीजरमध्ये कशी साठवायची हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत.
योग्य पद्धतीने फ्रोझन मटर बनवल्यास ती वर्षभर ताजी, हिरवी आणि चविष्ट राहते. बाजारातील केमिकलयुक्त मटरपेक्षा घरची मटर अधिक सुरक्षित आणि किफायतशीर आहे.
जर तुम्हालाही वर्षभर ताजी मटर वापरायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 😊
#frozenmatar #घरगुतीउपाय
#kitchentips
#marathirecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: