आळंदीची जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था | कीर्तनकार घडविणारे शिक्षण | Kirtankar | Devachi Aalandi
Автор: Sarang TV 24
Загружено: 2025-06-16
Просмотров: 8516
Описание: संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी स्थान आळंदी (पुणे) येथील सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था दरवर्षी चारशे ते पाचशे कीर्तनकार घडवित आहे. वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना कुठलीही फीस नाही. या संस्थेत अध्यापन करणाऱ्या गुरूजनांना कुठलेही मानधन नाही. कीर्तनकार विद्यार्थी मधुकरी आणून खातात. कीर्तनकार होण्यासाठी मराठी भाषेवर प्रभुत्व हवे. चार वर्षे अध्ययन केल्यानंतर हे कीर्तनकार विद्यार्थी पुढेही धार्मिक ग्रंथांचा अभ्यास सुरू ठेवतात.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: