मधुकर धर्मापुरीकर... व्यंगचित्र उपक्रम भाग दोन
Автор: Madhukar Dharmapurikar
Загружено: 2026-02-14
Просмотров: 36
Описание:
मधुकर धर्मापुरीकर हे ज्येष्ठ कथालेखक,अनुवादक,संपादक,ललित लेखक आहेत. उर्दू शायरी, हिंदी सिनेसंगीत हे सुध्दा त्यांचे आवडीचे विषय. या सर्व विषयांवर त्यांची आजवर 32 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
धर्मापुरीकरांची अजोड म्हणावी अशी कामगिरी म्हणजे व्यंगचित्रकला. गेली पंचेचाळीस वर्षें त्यांनी देशी विदेशी व्यंगचित्रांचा प्रचंड संग्रह केला असून,या कलेच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी लेखन केले, संशोधन केले. या विषयांवर त्यांची दहा पुस्तके प्रसिद्ध आहेत. व्यंगचित्रांचे स्लाईड शोज, प्रदर्शने सुद्धा त्यांनी भरवली आहेत.
व्यंगचित्रकला क्षेत्रात एवढे प्रचंड काम क्वचितच कुणी केलेले असेल!
...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: