श्री लक्ष्मीपल्लीनाथ व श्री करंबेळ देव शिमगोत्सव (कोकड होळी) 😊🙏
Автор: Rajendra Pawaskar (Raju Photo Vision PALI)
Загружено: 2022-03-19
Просмотров: 1833
Описание:
नमस्कार मंडळी
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात वसलेले पाली गाव या गावचे ग्रादैवत श्री लक्ष्मीपल्लिनाथ व श्री करंबेळ देव यांचा शिमगोत्सव दरवर्षी प्रमाणे या वर्षी म्हणजेच २०२२ मधे देखील सुयोग्य पद्धतीने पार पडला,
फाल्गुन पौर्णिमेला म्हणजेच होळीला गावची कोकडं होळी आणण्याची पारंपारीक पद्धत आजही नित्यनियमाने जोपासली जाते,
पाली गावची कोकड होळी परंपरे प्रमाणे चरवेली, जोशिवाडी किंवा पाथरट या गावा जवळच्या विभागातून आणली जाते
या वर्षी चरवेली (नागलेवाडी) येथून होळी आणायचे असे सहाने वरती गावचे लाडके खोतभाऊ म्हणजेच देवस्थानचे मुख्य मानकरी श्री संतोष नारायण सावंतदेसाई यांनी सांगितले व त्या प्रमाणे गावचे ग्रामस्थ देवाची पालखी निशाण व ढोल ताशे वाजवत चरवेली गावच्या दिशेने निघाले
चला तर पाहूया कसा होता अनुभव...
बोला श्री लक्ष्मिपल्लिनाथ महाराज की जय😊🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: