Pandharpur ते Akkalkot प्रवास | बस-रिक्षा भाडं, मार्गदर्शन आणि पूर्ण माहिती
Автор: DUSHYANT TANDEL
Загружено: 2025-10-01
Просмотров: 1282
Описание:
🙏 नमस्कार मित्रांनो,
या व्हिडिओमध्ये मी Pandharpur ते Akkalkot प्रवासाची संपूर्ण माहिती दिली आहे. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला Akkalkotला जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा.
🔹 व्हिडिओमध्ये समाविष्ट माहिती:
• Pandharpur ते Akkalkot प्रवासाचे मार्ग
• बस व रिक्षाचे भाडे (fare details)
• प्रवासाला किती वेळ लागतो
• Akkalkotला पोचल्यावर कसे फिरायचे
• Pandharpurला पोचल्यावर कसे फिरायचे
हा व्हिडिओ तुमच्या प्रवासाला सोपा आणि सोयीस्कर करेल.
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share ↗️ आणि Subscribe 🔔 नक्की करा.
#Pandharpur #Akkalkot #SwamiSamarth #TravelGuide #MaharashtraJoin
this channel to get access to perks:
/ @dushyantandel
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: