घरच्या घरी झटपट आवळा कँडी | Amla Candy Recipe | Healthy & Tasty| चटपटीत आजी कोमलाई किचन
Автор: चटपटीत आजी
Загружено: 2026-02-16
Просмотров: 108
Описание:
नमस्कार 🙏
तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे चटपटीत आजीचं कोमलाई किचन मध्ये ❤️
आज आपण बनवणार आहोत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि चविष्ट आवळा कँडी.
आवळा व्हिटॅमिन C ने भरपूर असतो, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, केस आणि त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे.
ही कँडी मुलांना आणि मोठ्यांना खूप आवडेल. बाजारातील कँडीपेक्षा घरची कँडी अधिक शुद्ध आणि सुरक्षित असते.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका ❤️
लागणारे साहित्य:
१ किलो आवळे
पाऊण किलो साखर (७५० ग्रॅम)
१ चमचा मीठ
½ चमचा वेलची पूड
१ चमचा जिरे-धणे पूड
(तिखट-चटपटीत चव हवी असेल तर थोडी काळी मिरी पूडही घालू शकता 😊)
#AvalaCandy #AmlaCandy #ChatpatitAaji #KomalaiKitchen
#HealthyRecipes #HomemadeCandy
#VitaminC #MarathiRecipes #GharghutiRecipe
#WinterSpecial #HealthySnacks #AajiRecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: