देवा झिंजाड यांच्या " एक भाकर तीन चुली " या पुस्तकाचा परिचय - श्रीधर खेडगीकर
Автор: NiharikaBookClub
Загружено: 2024-12-08
Просмотров: 340
Описание:
निहारीका बुक क्लब ची 125 वी मासिक सभा रविवार 1 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजता संपन्न झाली.
या सभेत श्रीधर खेडगीकर हे देवा झिंजाड यांच्या " एक भाकर तीन चुली " या पुस्तकाचा परिचय केले
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी , वाचनाची आवड असणाऱ्या आप आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यासह आवर्जून यावे ही विनंती .स्थळ,14 " निहारिका " गणेश मंदिर समोर , विकासनगर,होटगी नाका.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: