पौष्टिक फ्राईड राईस | मिलेट स्पेशल रेसिपी | Browntop millet recipe
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2023-05-03
Просмотров: 11313
Описание:
मिलेट रेसिपीज च्या ह्या सिरिज मध्ये आजचा पदार्थ आहे, ब्राऊनटॉप मिलेट चा फ्राइड राईस.
राळा, भगर, ई. मिलेट आपण नेहमी खातोच. पण ब्राऊनटॉप मिलेट सारखे बाकीचे मिलेट सुद्धा जरूर खाल्ले पाहिजेत, जेणेकरून सर्व प्रकारची पौष्टिक तत्वे आपल्या शरीरात जातील.
म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये ब्राऊनटॉप मिलेट चा फ्राइड राईस कसा करायचा ते दाखवलं आहे. ब्राऊन टॉप मिलेट मध्ये, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, आयर्न, कॅल्शियम आणि खनिजे, हे घटक मुबलक प्रमाणात असतात.
म्हणूनच असा हा पौष्टिक ब्राऊनटॉप मिलेट फ्राईड राईस तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😀🙏
Ingredients:-
1 katori Brown top millet (१ वाटी ब्राऊन टॉप मिलेट)
2 katori water (२ वाट्या पाणी)
Salt (मीठ)
Oil (तेल)
Finely chopped garlic (बारीक चिरलेला लसूण)
Chopped spring onion (चिरलेला पातीचा कांदा)
Chopped bell papers (चिरलेली सिमला मिरची)
Chopped spring onion leaves (चिरलेली कांद्याची पात)
Chopped carrot (चिरलेलं गाजर)
Chopped beans (चिरलेला श्रावणी घेवडा)
Pepper powder (मिरेपूड)
Soya sauce (सोया सॉस) :- 1 tsp
🟠 आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या, मिलेट च्या सर्व रेसिपी नक्की बघा. 👇
• मिलेट स्पेशल / Millet special
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#millet #friedrice #मिलेटइयर #स्पेशल #रेसिपी #फ्राइडराईस #millet #milletrecipes
फ्राईड राईस , फ्राईड राईस रेसिपी मराठी, पौष्टिक फ्राईड राईस, fried rice kasa karava, healthy breakfast recipes, healthy recipe, fried rice kaise banate hain, fried rice ki recipe, fried rice banane ka tarika, how to make fried rice, millet, मिलेट इयर, स्पेशल, रेसिपी, millet, millet recipes,
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: