Making भाकरी 🥞with best friend 🥳| cooking vlog |
Автор: Pallavi Bahurupi
Загружено: 2026-01-15
Просмотров: 127
Описание:
Making भाकरी 🥞with best friend 🥳| cooking vlog |
…………….
आजच्या या व्हिडिओमध्ये मी आणि माझी मैत्रीण मिळून घरगुती पद्धतीने भाकरी बनवली आहे 😄
थोडी मस्ती, थोडे मेम्स आणि खूप सारा देसी vibe असलेला हा साधा vlog आहे.
गावाकडची स्वयंपाकाची मजा, मैत्रीणीसोबत घालवलेले क्षण
आणि हलकीफुलकी कॉमेडी तुम्हाला नक्की आवडेल.
व्हिडिओ आवडला तर LIKE करा, SHARE करा
आणि CHANNEL ला SUBSCRIBE करायला विसरू नका ❤️
⸻
⚠️ Disclaimer:
हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवला आहे.
यातील मेम्स व विनोद कोणालाही दुखावण्यासाठी नाहीत.
#भाकरी
#MarathiVlog
#DesiCooking
#GavakadchaSwad
#CookingVlog
#MarathiFood
#VillageFood
#FunnyVlog
#FriendsVlog
#indiandesifood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: