प्रार्थना गायन दरबारी रागामध्ये
Автор: 🌺 कृपासिंधु संगीत 🌺
Загружено: 2025-12-31
Просмотров: 2116
Описание:
नमस्कार,
ठाणे येथे सुंदर अशा विलामध्ये एका बारश्यानिमित्ताने संगीत भजनची सेवा आम्हाला करायला बोलावले. तेथील वातावरण खूप छान होते. त्याठिकाणी सन्माननीय पवार कुटुंबियांनी आपल्या मुलाच बारस हे आपले आराध्यदैवत “छत्रपती शिवाजी महाराज” या विषयानुसार पार पाडण्याचे ठरवले आणि आम्हा भजनी कलावंताना महाराजांची आठवण संगीत स्वरुपामध्ये करावयास सांगितली, आम्हाला अशा हौशी आणि मराठी परंपरेची ही परवणी फारच आवडली. आशा करतो तुम्हाला ही प्रार्थना नक्की आवडेल.
बुवा - कौशल पिलवलकर
पखवाज - अंकित शिंदे
मंडळी - प्रणव पांचाळ, सचिन साचवे, नरेंद्र झगडे, मिथेश राणे, शुभम गावणकर
#भजन #kokanibhajan #doublebaribhajan #kokani #कोकण #कोकणसंस्कृती #कोकणी_साज #harmonium #pakhawaj
Instagram ID - Kaushu9797
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: