G96 Constant Surface Speed Ani G50 Maximum Spindle Speed In Marathi By Akash Chakre
Автор: CNC & VMC Programing + Operating
Загружено: 2023-10-30
Просмотров: 275
Описание:
G50 म्हणजे MAXIMUM SPINDLE SPEED आणि G96 म्हणजे CONSTANT SURFACE SPEED .
G96 आणि G50 या दोन कोड चा उपयोग कसा करावा याची संपूर्ण माहिती मी या विडिओ मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे .FACING ऑपेरेशन किंवा TAPER TURNING ऑपेरेशन किंवा OD TURNING ऑपेरेशन करायचे असल्यास G50 आणि G96 या दोन कोड चा उपयोग करावा लागतो.हे कोड वापरल्याने VC MANTAIN ठेवता येतो आणि जॉब ची फिनिशिंग पण चांगली येते . आणि जॉब ला लागणारा CYCLE TIME पण कमी होतो . चला तर बघा हा विडिओ आणि काही अडचण असल्यास कंमेंट मध्ये मला कळवा . धन्यवाद !!!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: