Deepak Pawar Interview: मराठी फिल्म आणि न दिसणारा कणा...कोठारेंच्या वक्तव्याने काय दिसले?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-10-24
Просмотров: 84821
Описание:
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक महेश कोठारे भाजपाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका कार्यक्रमात भाजपाचे कमळ फुलणार असल्याचं विधान केलं होतं. "भाजप म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचा भक्त आहे", असं ते म्हणाले होते.
#maheshkothare #pmmodi #बीजेपी#marathifilms #prashantkadam #prashantkadamchannel
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: