भोंदूबाबा खरातची मालमत्ता तब्बल 500 कोटींच्या घरात | Ashok Kharat's Property
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-20
Просмотров: 2363
Описание:
भोंदूबाबा खरातची मालमत्ता तब्बल 500 कोटींच्या घरात | Ashok Kharat's Property
भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादी समोर
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30 हून अधिक ठिकाणी प्लॉटस खरेदी
सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता
अशोक खरातसह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर संपत्ती असल्याचे समोर
या सर्व मालमत्ताची तपासणी होणार का ? याकडे लक्ष
#saamtvnews #ashokkharat #propertynews #wealthscrutiny #maharashtranews #politicalaccountability #breakingnews #currentaffairs
ashok kharat, property news, 500 crore assets, maharashtra news, political controversy, wealth scrutiny, breaking news, high-profile case
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: