एकाच ठिकाणी सर्व गणपती डेकोरेशन सामान💥 सुरवात २० पासून 😍 Ganpati Decoration Shopping holsel 2025💥
Автор: The life of Mumbai
Загружено: 2025-08-14
Просмотров: 1194
Описание:
बाप्पासाठी सजावटीचे स्वस्त होलसेल मार्केट💥Starting From 7 Rs💥Decoration Shopping💥 bhuleshwar Markets
#bhuleshwarmarket
#wholesalemarket
#decoration
#bhuleshwarbmcmarket
#भुलेश्वर
#mumbaimarket
#ganpatidecoration
#crawford
#artificialflowers
#ganpatidecorationidea
#flowers
नमस्कार मित्रांनो.. गणपती बाप्पा मोरया.. या वीडियोमध्ये आपण भेट दिली आहे दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध सर्वात जुना अशा भुलेश्वर मार्केटला जिथे गणपती चे सजावट उपलब्ध असतात. तसा हा मार्केट रोजचे सुरु असतो पण उत्सवाच्या टाइम ला ईथे भरपुर छान छान disazing असते. हे मार्केट रोज सकाळी १० ते रात्रि ९ पर्यंत सुरु असते. इकडे अनेक सजावटीच्या गोष्टी असतात ज्या आपण एकदा खरेदी करून अनेकदा वापरु शकतो आणि याची सुरुवात ७ रुपयापासून होते. सजावटीसाठी मुंबईतील हे स्वत, मस्त आणि प्रसिद्ध मार्केट आहे. ईथे पोचायला वेस्टर्न चे चर्नी रोड रेल्वे स्टेशन वरून सेरींग टॅक्सी ने फक्त ₹10 मध्ये भुलेश्वर मार्केट जवळ पोहोचतो.
तर तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता.
धन्यवाद.
गणपती बाप्पा मोरया 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: