देवा बिरोबा माझ्या कृपा करी /Deva biroba mazya kirupa Kari | आरेवाडी यात्रा स्पेशल बिरोबा भक्तीगीत
Автор: Village Production
Загружено: 2024-04-11
Просмотров: 177203
Описание:
देवा बिरोबा माझ्या कृपा करी /Deva biroba mazya kirupa Kari | आरेवाडी यात्रा स्पेशल बिरोबा भक्तीगीत
#devabiroba
#देवाबिरोबा
#आरेवाडीयात्रा
#बिरोबागाणी
विशेष सहकार्य:-
समाधान कोळेकर व विकास कोळेकर
आरेवाडी बिरोबा देवस्थान
नमस्कार,
बिरोबा देवाची यांची अगाध आणि अपारंपार लीला आहे. त्यांच्यावरील भक्तीच्या अपार श्रद्धेमुळे, आम्ही आमच्या कलाक्षेत्रातील पहिले पाऊल हे बिरोबा देवाचा भक्तीचा महिमा सांगणारे गीत द्वारे प्रदर्शित करत आहे.
आमचा हा छोटासा प्रयत्न आणि या प्रयत्नांना बिरदेव चा आशिर्वादाची साथ आहे त्यामुळे हे गीत आम्ही आपल्यासमोर सादर करत आहे. तसेच हे गीत बिरोबा देवाच्या चरणी भक्तिभावाने अर्पण करत आहोत.
बिरोबा देवाच्याया गीताला तुमचा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रतिसाद मिळो हीच विनंती.. धन्यवाद
.
तरीपण काही चूक असल्यास क्षमस्व.
.
हे गीत village production या youtube channel वर पाहायला मिळेल तरी चॅनेल ची लिंक देत आहोत
/ @villageproductiontm
Village production या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब🔔 करून सहकार्य करावे.. धन्यवाद
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: