शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं काम सुरू आहे का?😱🤔Ft. Ankush chormule | Maativerse | Indian Farmer Santosh
Автор: Santosh Jadhav
Загружено: 2025-09-01
Просмотров: 21417
Описание:
शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं काम सुरू आहे का?😱🤔Ft. Ankush chormule | Maativerse | Indian Farmer Santosh
Website: https://www.gannamaster.com/
Instagram : / ankush_chormule
Facebook : / ankush.chormule
Timestamps 🕒
00:00 – Highlight
02:49 – शेतकरी मागे का पडतोय?
06:44 – शेतीमध्ये अभ्यास गरजेचा आहे का?
10:04 – तरुण पिढीने शेती का सोडली ?
17:10 – मुलाला शेत पाहिजे पण मुलगा शेतकरी नको?
22:11 – कोण आहे अंकुश चोरमुले आणि काय आहे गन्ना मास्टर?
1:00:21 – गन्ना मास्टरचं पुढचं नियोजन
1:02:40 – कन्सल्टन्सी किती फायदेशीर आहे?
1:07:42 – रसायनमुक्त शेती होऊ शकते का?
1:24:45 – नवीन तंत्रज्ञान आणि शेती !
1:31:57 – ऊस आळशी माणसाचं पीक आहे का?
1:34:19 – Outro
टोमॅटोची शेती व्यवसाय म्हणून करा🍅👇
https://indianfarmer.com/learn-tomato...
1.टोमॅटो शेतीतून कसा PROFIT कमवायचा हे शिका
2. उत्पादन खर्च वाचवा आणि PROFIT वाढवा
3. रोजच्या अडचणींवर Correct Solutions
4. 10+ वर्षांचा शेतीतला सखोल अनुभव
5. पद्धतशीर मार्गदर्शन, तेही Lifetime access सह
📧 Contact us: [email protected]
🌐 Website: https://indianfarmer.com/
📸 Instagram: / santoshjadhav.if
👨💻 LinkedIn: / indianfarmersantosh
🌱 आमचं मिशन:
शेतकऱ्यांना शिकवण्याचं, उपयोगी साधनं देण्याचं आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना सक्षम बनवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. आमचा हेतू म्हणजे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन घेता यावं आणि त्यांची शेती नफ्यात असावी. आमची इच्छा अशी आहे की शेतकरी शाश्वत पद्धतीने यशस्वी होऊन, त्यांच्या शेतातून समाजासाठी आरोग्यदायी आणि चांगलं अन्न पिकवू शकतील.
Empowerment, Sustainability, Community 💚
#indianfarmer #KisanSamman #CleanFood #Maativerse #sugercanefarming #sugarcane #ganna #podcast #farmingpodcast
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: