हिवाळ्यासाठी स्पेशल कुरमुर्याचे लाडू | चिरमुरे–शेंगदाणा गुळाचे लाडू | Winter Special Murmura Ladoo
Автор: Rishi dhumal Kitchen
Загружено: 2025-11-19
Просмотров: 79
Описание:
हिवाळ्यासाठी स्पेशल कुरमुर्याचे लाडू | चिरमुरे–शेंगदाणा गुळाचे लाडू | Winter Special Murmura Ladoo Recipe
---
हिवाळ्यात खायला खूप छान लागणारे कुरमुरे–शेंगदाणा गुळाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवले आहेत. भाजलेले शेंगदाणे, खमंग चिरमुरे आणि गुळाचे गोल्डन सिरप — एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन!
घरच्या घरी फक्त काही मिनिटांत तयार होणारी ही स्नॅक रेसिपी नक्की करून बघा.
Ingredients:
चिरमुरे
शेंगदाणे
गुळ
तेल
हे लाडू:
✔ हिवाळ्यात शरीराला उर्जा देतात
✔ खुसखुशीत आणि टेस्टी
✔ लहान–मोठ्यांना आवडणारे
✔ फक्त 10 मिनिटांत तयार होतात
नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा कसे झाले!
---
#WinterSpecial #MurmuraLadoo #ChirmureLadoo #PeanutLadoo #ShengdanaLadoo #GulacheLadoo #HealthySnacks #MarathiRecipe #LadooRecipe #HomemadeSnacks #IndianSweets
---
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: