ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Atul Subhash Case: पीजी म्हणून लपून बसली, पण एका कॉलमुळं फसली, Nikita Singhania ला अटक कशी झाली ?

Автор: BolBhidu

Загружено: 2024-12-19

Просмотров: 198145

Описание: #BolBhidu #Atulsubhash #NikitaSinghania

बँगलोर इथे राहणाऱ्या अतुल सुभाष या सॉफ्टवेअर इंजिनीअरनं स्वतःचं आयुष्य संपवलं. आपल्या पत्नीच्या आणि तिच्या घरच्यांच्या छळाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचं अतुलनं मृत्यूपुर्वी लिहिलेल्या २४ पानी पत्रात म्हटलं होतं. यानंतर अतुलला न्याय मिळवून देण्याची सोशल मीडियावर मागणी करण्यात आली. त्याची पत्नी आणि तिच्या घरच्यांना शिक्षा देण्यासाठी मागणी केली जात होती. दरम्यान पोलिसांनी अतुलची पत्नी निकिता सिंघानियाला तिच्या आई आणि भावासोबत अटक केली.

अतुलच्या घरच्यांकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर निकिता आणि तिच्या घरचे फरार झाले होते. पण निकीताच्या एका चुकीमुळं ती पोलिसांच्या सापळ्यात अडकली. दरम्यान पोलिसांच्या चौकशीत निकीतानं आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. दरम्यान निकीताला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पोलिस तिची चौकशी करत आहेत. अतुल सुभाष प्रकरणात पुढं काय झालं त्याच्या पत्नीला पोलिसांकडून कशी झाली आणि तिनं तपासात पोलिसांना काय सांगितलं, पाहुयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Atul Subhash Case: पीजी म्हणून लपून बसली, पण एका कॉलमुळं फसली, Nikita Singhania ला अटक कशी झाली ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Explainer Katta :Afganistan मध्ये Pak ने हल्ला करत 400 लोकांना मारलं, पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर

Илья Ремесло против власти | Почему бунтует путинист (English subtitles)

Sambhajinagar Crime: 50 लाखांचा व्यवहार, प्राध्यापकाचा खून, Reelstar Vishal Rathod कसा अडकला ?

Is Donald Trump Planning a False Flag Attack in the US? | Explained | Iran vs Israel | Shubhankar

Sushama Andhare on Ashok Kharat:कॅप्टन खरातसोबत रुपाली चाकणकरांचे फोटो, सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप

USA wysyła potężny sprzęt w stronę Cieśniny Ormuz – najgorszy koszmar Iranu!

Путіна під суд! — росіяни починають частіше відкрито виступати проти влади

Ali Larijani Death:Trumpना धमकी देणारे Ali Larijani यांचा मृत्यू,Iran-Israel Warवर काय परिणाम होणार?

Majdanowo

Majdanowo

Explainer Katta : Mamta Banerjee यांना हरवायला BJP कडून Suvendu Adhikari मैदानात, नेमकी रणनिती काय?

Marathi Top Headlines Today | 15 March | 7 PM | Iran Israel War | Gas Shortage In Maharashtra

Bangalore Techie News: बायकोकडून खोटे आरोप, जजकडून त्रास Engineer Atul Subhash चं पूर्ण प्रकरण काय?

Pawan Kalyan च्या विरोधात प्रचार ते हिंदूंचा अपमान, Allu Arjun आजवर वादाच्या भोवऱ्यात कसा सापडलाय ?

Nowa Broń Iranu Zmieniła Przebieg Wojny?! USA Pod Kreską

STANOWSKI: JESTEŚCIE BEZNADZIEJNI. DYREKTORKA Z KOSZMARU. TRAGEDIA MIRELLI TRWA

Pune News | पुण्यात टोळी युद्धातून थिएटरबाहेर तरुणाचा निर्घृण खून; KI2

Greater Israel : इराणवर अटॅक, Lebanon मध्ये 800 लोकांचा मृत्यू,Natyanahu यांचा अखंड Israel प्लॅन काय

Explainer Katta: Iran-Israel-America War मुळे जगाला महागाईच्या झळा, मंदीचं सावट, World War 3 होणार ?

Czy to początek końca polskiego biznesu? Bartoszewicz I Gac

Balumama Bhaknuk 2026: तिसरं महायुद्ध, मोठ्या नेत्याची हत्या ? बाळूमामांच्या भाकणुकीत काय सांगितलंय?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]