बनवा चवदार अशी ओल्या हिरव्या उडदाच्या दाण्यांची भाजी | उडदाची आमटी | उडदाच्या शेंगा
Автор: kitchen Tales by Minakshi
Загружено: 2024-09-15
Просмотров: 67
Описание:
साहित्य :
१. उडदाच्या शेंगांचे दाणे एक वाटी
२. हिरवी मिरची, लसूण व कोथिंबिरीची पेस्ट
३. अर्धा टोमॅटो
४. एक चमचा जिरे व मोहरी
५. हळद अर्धा चमचा
६. कोमट पाणी आवश्यकतेनुसार
७. चवीनुसार मीठ
पाककृती :
प्रथम शेंगांचे दाणे मंद आचेवर भाजून घ्यायचे. चार-पाच हिरव्या मिरच्या दोन-तीन लसणाच्या पाकळ्या व कोथिंबिरीची पेस्ट करून घ्यायची. भाजलेले दाणे मिक्सर मधून वाटून घ्यावे (प्रमाणानुसार पाणी घालून). तेलामध्ये जिरे मोहरी टाकून हिरवी मिरची लसूण व कोथिंबीर ची पेस्ट, हळद आणि टोमॅटो परतून घ्यावा. त्यानंतर दाण्यांचा वाटण परतून घ्यायच. आवश्यकतेनुसार कोमट पाणी टाकून भाजीला उकळी येऊ द्यायची. चवदार ओल्या हिरव्या उडदाच्या ओल्या दाण्यांची भाजी तयार होईल. पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करू शकता.
#traditional #food #foodie #recipe #cooking #best #chai #coconutbarfirecipe #khichdi #ganpati2024 #indianfood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: