फक्त गव्हाचे पीठ वापरून बनवा टोमॅटो चिप्स|Healthy Tomato Nachos✅How to make tomato chips|🍅
Автор: Swadankur Kitchen
Загружено: 2025-09-15
Просмотров: 62
Описание:
फक्त गव्हाचे पीठ वापरून बनवा टोमॅटो चिप्स|Healthy Tomato Nachos✅How to make tomato chips|🍅
Swadankur kitchen recipe tomato chips
Nachos masala
Nachos chaat recipe
Nachos salsa recipe
Nachos History 🔍
•नाचूसचा इतिहास मेक्सिको मधील तिकीला येथे 1943 साली सुरू झाला. या नावाच्या व्यक्तीने शिल्लक राहिलेल्या पदार्थापासून टॉर्टीला चिप्स, चीज आणि जेलेपिनो मिरची एकत्र करून या डिश ची निर्मिती केली आणि जगभर ही प्रसिद्ध झाली .
•त्यावेळी रेस्टॉरंट मध्ये जेवण शिल्लक राहिले नव्हते म्हणून अनाया यांनी उपलब्ध असलेल्या पदार्थाचा वापर करून एक नवीन डिश बनवली.
•जेव्हा त्यांच्या पाहुण्यांनी या डिश चे नाव विचारले तेव्हा अनाया यांनी "नाचोज स्पेशल" असे उत्तर दिले यानंतर नाचो स्पेशल ही डिश जगभरात "नाचोज" म्हणून प्रसिद्ध झाली.
hashtags🔍:-
#recipe #Nachos #Nachos with salsa #food #Swadankur kitchen recipes#cooking
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: