गीत हे गाशील तेव्हा | Geet He Gashil Tevha | Devaki Pandit | Anil-Arun
Автор: Bipin Patil
Загружено: 2020-08-08
Просмотров: 17096
Описание:
गीत हे गाशील तेव्हा मी जगी असणार नाही
प्रीत ही स्मरशील तेव्हा मी तुला दिसणार नाही
कोवळ्या किरणांत जेव्हा केस तू सोडून येशील
लाडके लाजून माझे फुल हे हसणार नाही
चांदणे बिलगेल अंगा कोवळे रेशीम होऊन
त्या क्षणी पाऊल माझे हे पुन्हा फसणार नाही
कालचे ना आज पाणी, अर्थ हे उरणार नाही
पाहुनी चंद्राकडे मी आसवे पुसणार नाही
गीत - मंगेश पाडगांवकर
संगीत - अनिल-अरुण
स्वर - देवकी पंडित
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: