स्पेशल रिपोर्ट : जळगाव : सुरेश जैन यांची दादागिरी तब्बल 40 वर्षांनंतर मोडित
Автор: ABP MAJHA
Загружено: 2018-08-03
Просмотров: 30908
Описание: सुरेश जैनांची 40 वर्षांची सत्ता उलथवल्याचा जल्लोष जळगावमध्ये सुरु आहे. भाजपने 75 पैकी 57 जागा जिंकल्या. खडसेंच्या बालेकिल्ल्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची जादू चालली. वर्षभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी पालिका कर्जमुक्त करण्याचं आणि जळगाव स्वच्छ सुंदर करण्याचं आव्हानही महाजनांना पेलावं लागेल. पण आम्हाला पाच वर्षासाठी निवडून दिलंय, पण मी एकच वर्ष मागितलंय, असं महाजन म्हणतात. गेल्यावेळी तुरुंगातून निवडणूक जिंकणाऱ्या सुरेश जैनांना जळगावकरांनी हद्दपार केल्याची अनेक कारणं आहेत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: